तारक मेहता का उलटा चष्मा"नाटकातील विनोदी कलाकार नट्टू काका यांचे दीर्घ आजाराने निधन

 



"तारक मेहता का उलटा चष्मा"नाटकातील विनोदी कलाकार नट्टू काका यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई दि.०३: 

*एक उत्तम हास्य कलाकार व सर्वांना लहान मुलांपासून ते मोठ्याच्या हृदयावर राज्य करणारे असे सर्वांचे लाडके नटुकाका आज यांचे दुःखद निधन झालेले आहे.*

       "तारक मेहता का उल्टा चश्मा" यांच्या सर्व चाहत्यांसाठी ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे.एक वर्षापासून ते कॅन्सर या आजाराने ग्रस्त होते. नटू काकांचे जे पात्र होतं ते सर्वांचे लाडके व नटूकाका- बागा यांच्या जोडीतील ते एक उत्तम कलाकार होते.     

   खरोखर त्यांची जाणीव ही प्रत्येकालाच होईल कारण असा कलाकार प्रत्येकासाठी निधनाचे एक धक्कादायक दुःख व विनोदांच्या आठवणी सोडून गेलेले आहेत....


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने