सुतार जनजागृती सेवा संस्थेने घेतली पंचायत राज समीतीचे अध्यक्ष आमदार संजयजी रायमुलकर यांची भेट
जामनेर दि.०२(प्रतिनिधी) विधी मंडळाच्या पंचायत राज समीतीचे अध्यक्ष आमदार संजयजी रायमुलकर यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतांना सुतार जनजागृती सेवा संस्थेचे जिल्हा अध्यक्ष वैभव सुर्यवंशी, जिल्हा अध्यक्षा मनिषा मेथाळकर,कार्याध्यक्ष वासुदेव जगताप, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर मेथाळकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम सुतार, जिल्हा युवा अध्यक्ष निलेश खैरनार,युवा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव, जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी मनोज रावळकर.इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.