चोरगाव ग्रामपंचायत व शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप
धरणगाव ,दि.,२६ (प्रतिनिधी)चोरगाव ग्रामपंचायत व शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप करण्यात आले याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, संजय महाजन धरणगाव तालुका संगोनियो सदस्य, ज्ञानेश्वर सोनवणे सरपंच, प्रवीण पवार उपसरपंच, प्रकाश पवार, गुलाब सोनवणे ग्राप सदस्य, भगवान पाटील दोनगाव भ्रष्टाचार निर्मुलन सदस्य , गणेश पवार वरिष्ठ लिपिक तहसील धरणगाव, पंकज शिंदे लिपिक, किशोर पाटील, अमोल पाटील सामाजिक कार्यकर्ते, भगवान मराठे लोकमतर पत्रकार, गोपाळ सोनवणे देशोन्नती पत्रकार, मिलिंद भाऊ शिवसेना शाखाप्रमुख कवठळ, कैलास सोनवणे शाखाप्रमुख चोरगाव, महेश पाटील तालुका उपाध्यक्ष दिव्यांग संघटना, बालाजी लोंढे तलाठी, दीपक जाधव ग्रामसेवक चोरगाव, युवासेना शाखाप्रमुख हर्षल सोनवणे चोरगाव व ग्रामस्थ