आज घन:श्यामभाई अग्रवाल यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.. माजी विधानसभा सभापती अरूणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत होणार सोहळा
चोपडा दि.२९ (प्रतिनिधी )आज दि.२९ अक्टोबर २०२१ शुक्रवार रोजी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व केंद्रीय कार्यकारणीचे सदश्य मा.घनशामभाई अग्रवाल यांचासह असंख्य कार्यकर्तांचा कसबे सोसायटीचे चेअरमन चोपडा पीपल्स बँकेचे उपाधक्ष मा. प्रविनभाई गुजराथी यांनीं दिलेल्या ठरावामुळे व प्रयत्नाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश सकाळी १० वा.पिपल्स बैंक हॉल चोपडा येथे माजी विधानसभाध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी *, व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या जि.प.सदस्य,प.स.सद्स्य, नगरसेवक,सर्व पदाधिकारी,कार्यकर्तांनी उपस्थित रहावे हि नम्र विनंती....चोपडा शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे