टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी ईच्छूकांंसाठी ३० रोजी चोपड्यात बैठक


 


टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी ईच्छूकांंसाठी ३०  रोजी चोपड्यात बैठक

 चोपडा दि.,२९ (प्रतिनिधी): तालुक्यातील सर्व टेनिसबॉल क्रिकेट प्रेमींसाठी    टेनिसबॉल क्रिकेट संघटनेची *16 वर्षा आतील( मुलिंची  व मुलांची) *राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर  येथे  16 ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान होणार आहे*.  त्यासाठी आपल्या चोपडा  तालुक्यातील उत्कृष्ट अशे खेळाडू निवड करून आपल्या तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी संघ निवड होणार आहे त्यासाठी ज्या काही इच्छुक खेळाडूंना यायचे असेल त्यांनी वार  शनीवार *दिनांक 30/10/21 रोजी* सकाळी ठीक 11 वाजेला, आपले स्वतःचे साहित्यासह (स्पोर्ट्स युनिफॉर्म,शूज आणि बॅट)  - अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब, च्या मैदानावर( कॉलनी, जुना शिरपूर रोड चोपडा) उपस्थित राहावे* 

*निवड चाचणी साठी प्रत्येक खेळाडू कळुन 50 रुपये फी आकारली जाईल*  *अधिक माहिती साठी संपर्क करा..*8446182232, मनोज जाधव,7020555378 अरविंद जाधव,8208040731 विजय  पाटील,8999316664 ललित सोनवणे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने