*पाडळसा येथून २४ वर्षीय महिला बेपत्ता*.. महिला दिसल्यास पोलिसांना कळवा.. आवाहन
मनवेल ता.यावल (वार्ताहर गोकुळ कोळी)
यावल तालुक्यातील पाडळसा येथील २४ वर्षीय महिला एका दोन वर्षाचा मुलीसह बेपत्ता झाली असल्याची झाल्याची मीसींग नोंद फैजपूर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
मनिषा उमेश कोळी वय २४ हि महिला पाडळसा गावातुन दोन वर्षीय मुलीसह मंगळवारी गहु घेऊन येते असे सागुन निघाली आहे ती अद्यापही घरी परतली नसल्यामुळे फैजपुर पोलिस स्टेशनला रजूबाई कोळी यांच्या खबर वरून मिसींग नोद करण्यात आली आहे.सदर महिला दिसून आल्यास फैजपुर पोलिस स्टेशनला व मोबाईल न.उमेश कोळी 8317217063 व राजू कोळी 82639 40228 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.