जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवारांना अशी मिळालेली मते*
धुळे दि.,०६ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत गटनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
तालुका: लामकानी धरती निखिल देवरे (६२०९ विजया.
(भाजप), +व सेना) कापडणे- किरण,
( राष्ट्रवादी), राम खल५९०७ भाजप), दिनकर माळी (२५८, अपक्ष) फागणे- अश्विनी भटू पवार (६२७८, विजयी, भाजप), नयना रामचंद्र पाटील (५१९३, काँग्रेस), माया राकेश पाटील (२४५०, अपक्ष). नगाव राम मनोहर भदाणे (७२२६, विजयी, भाजप), सागर पाटील (५१०२, काँग्रेस), रवींद्र अहिरे (१५३, वंचित बहुजन आघाडी). कुसुंबा- संग्राम गोविंदा पाटील (७९३४, विजयी, भाजप), वैशाली किरण शिंदे (५८१२, राष्ट्रवादी), आधार हाके (७९९, शिवसेना), अभिलाल देवरे (१३७, वंचित बहुजन आघाडी). नेर- आनंदा दत्तात्रय पाटील (७५९९, विजयी, काँग्रेस). संजय त्र्यंबक माळी (३५०७, भाजप). बोरविहीर-मोतनबाई पाटील (७६६९, विजयी, काँग्रेस), अश्विनी प्रवीण पवार (५६१७, भाजप), मनीषा गवळी (३१२. अपक्ष). मुकटी मीनल किरण पाटील (७२७२, विजयी, राष्ट्रवादी), कल्पना रोहिदास पाटील (६६७०, भाजप). शिरूड- आशुतोष विजय पाटील (७६५४, विजयी भाजप), बापूराव पाटील (७०७५, काँग्रेस). रतनपुरा- अनिता प्रभाकर पाटील (४८२८, विजयी, शिवसेना), हर्षदा पाटील (३९२७ अपक्ष), कविता पाटील (३३७४, भाजप).
शिंदखेडा तालुका बेटावद- ललित मधुकर वारुडे (७६१२, विजयी, राष्ट्रवादी), नथू शिवराम वारुडे (५१४७, भाजप), प्रदीप शिरसाट (अपक्ष). नरडाणा- संजीवनी शिसोदे (५७४७, विजयी, भाजप), स्वाती दिनेश बच्छाव (५६२२, शिवसेना). मालपूर- महावीरसिंह रावल (७७१०, विजयी, भाजप), हेमराज काशिराम पाटील (६१५९, काँग्रेस), संतोष इंदवे (अपक्ष), दिनेश जाधव (अपक्ष). खलाणे- सोनी युवराज कदम (७३६७, विजयी, भाजप), शैलजा किशोर पाटील (६७८७, काँग्रेस), धुळे तालुका गणनिहाय उमेदवारांना मिळालेली मते
लामकानी- तुषार रघुनाथ महाले (४०७१, विजयी, भाजप), दिनेश चैत्राम महाले (२२८४, काँग्रेस). शिरूड दीपक कोतेकर (३७७९, विजयी, काँग्रेस). मुकटी राजेंद्र शर्मा (३७६३, विजयी, अपक्ष), भरत भगवान साळुंखे (२२५४, भाजप), प्रवीणकुमार साळुंखे (९०४ अपक्ष). बोरविहीर विद्या लक्ष्मण पाटील (३४४४, विजयी, काँग्रेस). तिरोनाबाई पाटील (३३०९. भाजप). सडगाव- अश्विनी तुषार गर्दे (३५७३, विजयी, काँग्रेस), भाग्यश्री विनोद चव्हाण (२१९०, अपक्ष), सुनीता सोपान पाटील (१४४८, भाजप), आनंदाबाई बागूल (८४, अपक्ष). मेर- अंजनाबाई मांगू मोरे (२७३९, विजयी, काँग्रेस), मंगलाबाई शंकपाळ (१८९२, भाजप), जनाबाई सोनवणे (२२०, अपक्ष). णे सुरेखा संजय बडगुजर (३३४९, विजयी, काँग्रेस), शैलाबाई भालचंद्र सूर्यवंशी (३२४६, भाजप). न्याहळोद योगराज प्रतापराव पवार (२९८२, विजयी, राष्ट्रवादी), विकास पाटील (१७८०, भाजप), प्रताप माळी (१७२२, अपक्ष), विलास शिरसाट (५४१, अपक्ष).