पुणे जि. प. अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे व पशुसंवर्धन विभाग सभापती आप्पासाहेब वायकर यांनी घेतली तात्काळ दखल..आगीत जळालेल्या गायी वासरे यांची मिळाली भरपाई..
पुणे दि.०२:गारगोटवाडी कारामळी येथिल श्री अरूण काळोखे यांच्या गाई गोठ्याला 23/4/2021रोजी आग लागली होती यामधे सर्व गाई वासरे मुत्युमुखी पडली होती* यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे यांनी व पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सभापती श्री आप्पासाहेब वायकर यांनी श्री अरूण काळोखे यांच्या जळालेल्या गाई गोठ्याला भेट दिली होती समवेत अक्षय रौधंळ उपस्थित होते गारगोटवाडी गावचे सुपुत्र ब्रम्हगुरू पी एस आय श्री सुनिल गारगोटे साहेब आपला माणुस जनतेचा सेवक श्री दत्ताभाऊ कंद पाटील यांनी पाठपुरावा करून गारगोटवाडी कारामळी येथिल अरूण काळोखे यांच्या गाई गोठा वासरे जळालेली म्हणून पाठपुरावा करत शासकीय आर्थिक मदत *पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सभापती आप्पासाहेब वायकर यांनी मंजुर केली* त्याबदल गारगोटवाडी गावच्या जनतेच्या वतिने *सौ निर्मलाताई पानसरे व सभापती आप्पासाहेब वायकर यांचे मनापासून अभिनंदन* अखेर एक हात मदतीचा एका शेतकरी कुटुंबाला न्याय मिळाला