2आँक्टाेबर 2021 राेजी माेफत 7/12 वाटप
यवतमाळ दि.०४(जिल्हा प्रतिनिधी शेख राजिक )-- आज दि.2 आँक्टाेबर 2021 राेजी वाढाेना बाजार येथे ग्राम पंचायत कार्याल्यात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत मद्राेत्सवी वर्षा निमीत माेफत संगनकीकृत 7/12 वाटप गावातील प्रतिष्ठित नागरीक याचे उपस्थीत तलाठी एस,एस,हामदे व मंडल अधिकारी ए,जी,गाेटे वाढाेना बाजार ग्रामपंचायत सरपंच साै,जयश्री विनाेद मांडवकर उपसरपंच याेगेश देवतळे , बावणे (Bct)याचे हस्ते वाटप करण्यात राजु नरूले,अनंत उईके, गणेश कन्नाके, सदाशिवराव मडावी, गिरिधर डांगे, अर्जुन उईके, संजय जाधव, नामदेव कुमरे, देविदास पेदाेंर, अरूण मडावी (काेसवाल), मुनिर खाँ पटान, वाटप करण्यात आले आता सर्व शेतकऱ्यांना घर पाेच 7/12 मुफ्त मिळनार शेतकरीना किंमत द्यावी लागनारनाही