धरणगाव पोलिसांच्या जाळ्यात..३जण ; एक फरार गावठी पिस्तूलासह रंगेहाथ अटक*

 

धरणगाव पोलिसांच्या जाळ्यात..३जण ; एक फरार गावठी पिस्तूलासह रंगेहाथ अटक*



पाळधी,ता..धरणगाव (प्रतिनिधी ) : दोन कट्टे, दोन काडतुसे व मोटारसायकल
जप्त करीत पाळधी पोलिसांनी ४
आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे यापैकी एक
आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात
आहे.

धरणगाव पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र
पाळधीच्या हद्दीतील मौजे सावदे येथील रहिवाशी
सुनील सोनवणे वय 25, दिलीप सोनवणे वय
26, रा सावली ता एरंडोल एक अल्पवयीन 17
वर्षीय मुलगा ( रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव),
भूषण उर्फ काल्या मोरे (रा. लोन, ता. भडगाव )
यांच्या ताब्यात दोन गावठी कट्टे, दोन जिवंत
काडतूस दोन मोटर सायकलसह मिळून आले.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला
आहे. यापैकी फरार आरोपी भूषण उर्फ काल्या
मोरेचा शोध घेणे सुरु आहे. अशी माहिती
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी
दिली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने