भीषण अपघातात १ठार १ जखमी



 

भीषण अपघातात १ठार १ जखमी


अकोला बाजार दि.१८(प्रतिनिधी) ःयेथील अकोला बाजार मार्गावर चापडोह शिवारात धडक बसली यात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे अपघात शनिवारी सायंकाळी घडला नामदेव डोमा जाधव 65 रा. मांजार्डा असे मृताचे नाव आहे राहुल देशभ्रतार 45रा. कामठवाडा हे गंभीर जखमी आहे. दोघेही रेशन दुकानदार आहेत. यवतमाळवरून एमएच 29 एएस3573 कमांडरच्या दुचाकीने ते गावाकडे जात होते. चापडो  पुनर्वसन शिवारातील वळणावर त्यांची विरूद्ध दिशेने यणात्यां कार एमएच 29 सी8900 याला जोरदार धडक बसली यात नामदेव जाधव यांच्या  जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने