शिंदखेडा येथील भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवानेते सुरज देसले यांची मागणी.. मागील शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर करा.. समाजकल्याण आयुक्त हर्षदा बडगुजर यांना निवेदन


 



*शिंदखेडा येथील भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवानेते सुरज देसले यांची मागणी.. मागील शैक्षणिक  वर्षाची शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर करा..  समाजकल्याण आयुक्त हर्षदा बडगुजर यांना निवेदन                     

शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )                    धुळे जिल्ह्य़ात सन-    2020-2021 मध्ये शासन स्तरावरील MOP UP RONUD मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती मंजूर करावी यासाठी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले* यांनी *समाजकल्याण आयुक्त हर्षदा बडगुजर याची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली*. 

          धुळे जिल्ह्यात विविध *वैद्यकीय महाविद्यालयात एम.बि.बि.एस , बि.ए.एम.एस, बि.एच.एम.एस , बि. डी. एस, किंवा मेडिकल अभ्यासक्रमात MOP UP ROUND* प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे धुळे जिल्हयातून शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण आयुक्त कार्यालयात विद्यार्थी नि जमा केले आहेत तरी अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबीत आहे .

                 *MOP UP ROUND मध्ये देण्यात आलेले प्रवेश हे शासनाच्या स्टेट सी.ई.टी कक्षा मार्फत झालेंल्या प्रवेश फेरीतुन* दिलेले आहेत म्हणुन च विद्यार्थ्यांना तात्काळ *शिष्यवृत्ती मंजूर करावी अशी मागणी सुरज देसले यांनी केली आहे*.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने