धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अब्दुलजी सत्तार यांनी हातनुर गावी अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची केली पहाणी ..तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश







 धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अब्दुलजी सत्तार यांनी हातनुर  गावी अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची केली पहाणी ..तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

शिंदखेडा दि.३०(प्रतिनिधी रवि शिरसाठ) आज    दि.३०/९/२०२१रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्य मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अब्दुलजी सत्तार साहेब यांनी धुळे जिल्हा दौरा केला त्यात शिंदखेडा तालुक्यातील हातनुर या गावी अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली शिवसेना जिल्हा प्रमुख मा.हेमंत साळुंखे यांच्या सुचनेनुसार त्यांचे खाजगी सचिव हातनुरचे माजी सरपंच दिपकराव जगताप यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली जिल्हाधिकारी यांना सांगुन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करु असे अभिवचन सात्तार साहेब यांनी दिले सरकार शेतकरी राजाच्या पाठीशी आहे शेतकर्यांनी खचून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले सोबत तालुका प्रमुख गिरीश देसले तालुका संघटक शानाभाऊ धनगर विभाग प्रमुख मनोज पवार उपतालुका प्रमुख राजेंद पवार साळवेचे सरपंच मोतीलाल महाजन चिमठाणेचे भुषण माळी महाविकास आघाडी चे हातनुर गणाचे पं.स.उमेदवार संतोष निकम ग्रा. पं.सदस्य कैलास पाटील भगवान कुमावत राजेंद्र पाटील महेश पाटील देवेंद्र पाटील प्रशांत जगताप प्रेमराज पाटील लोटन पाटील युवराज पाटील संदिप पाटील लहू पाटील शाम पवार चेतन पाटील आदी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने