पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियानांतर्गत नागलवाडीला भव्य लसीकरण मोहीम संपन्न..
चोपडा दि.३०(प्रतिनिधी):
भारताचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियानांतर्गत आज दि 30/9/2021 वार गुरुवार रोजी नागलवाडी येथे भव्य लसीकरण मोहीम संपन्न झाली या भव्य लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण आरोग्य टाॅफ पोलिस यंत्रणा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांरी जिप केंद्र शाळेचे शिक्षक स्टाॅफ व भारतीय जनता पार्टीकडुन अथक परिश्रम घेण्यात आले.
यावेळी चोपड़ा पं स सभापती प्रतिभा ताई पाटील भारतीय जनता पार्टी चे तालुका सरचिटणीस चंद्रकांत धनगर नागलवाड़ी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सचिन पाटील बापुराव पाटील कोषाध्यक्ष धर्मदास पाटील आर्थिक आघाडी तालुकाध्यक्ष नितिन राजपूत शक्ती केंद्र प्रमुख योगेश पाटील सुनिल राजपूत प्रमोद भाऊ राजपूत रविद्र ज्ञानेश्वर राजपूत ग्रामपंचायत उपसरपंच सचिन पाटील सदस्य गोपाल राजपूत सदस्य सागर साळुंखे श्रीकांत गोपाल पाटील लश्र्मण शांताराम पाटील समाधान भरत पाटील नाना सिताराम पाटील महेंद्र खोखर राजेंद्र धनसिंग चौधरी क्लार्क भिवराज रायसिंगे आबा राजपूत शेखर राजपूत वसंत सखाराम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते
आरोग्य स्टाॅफ पुढील प्रमाणे डाॅक्टर योगेद्रं पवार श्रीमती कल्पना मोहीते श्री राजेंद्र खाळकर श्री वसंत बारेला श्री विजय झाबरे श्री निलेश सोनवणे श्री प्रमोद ठाकरे श्री देवानंद नाईक श्री वाघ अप्पा ,डाॅक्टर मोनिका हांडे ,Ahm एस टी बारेला, BF अंजना शरद कोळी,BF वंदना सुरेश पाटील डाॅक्टर शोएन सय्यद, आ. सेवक प्रशांत भगवान् बोरसे,क्लिनीक सहायक विजय रघुनाथ झांबरे, आशासेविका छायाबाई दिलिप पाटील उषा वेलचंद बारेला सुनंदा सुनिल कोळी मीराबाई कांज्या बारेला संगीता पंडित पाटील प्रतिज्ञा प्रकाश पाटील सुनिता समाधान बाविस्कर बंबिता नंदु गवळी पोलिस स्टाॅफ , नागलवाड़ी चे पोलिस पाटील ,विजय सिरसाळे ,पोलिस संदिप भोई ,पोलिस महेंद्र साळुंखे जिप केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री बापु ओकांर गुरवयांच्या सह त्याच्या सगळे स्टाॅफ ने सहकार्य केले यावेळी पं स सभापती प्रतिभा ताई यांच्या सत्कार जि प केंद्र शाळा नागलवाडी च्या वतीने करण्यात आला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सगळी मंडळी ने परिश्रम घेतले व नागरिकांनी देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.