दराणे येथील मयत डॉ.प्रेमसिंग गिरासे यांच्या कुटुंबाला सामाजिक संघटनांकडून मदतीचा हात.......
चिमठाणे (परिसर -प्रतिनिधी-प्रविण भोई) : दराणे ता.(शिंदखेडा )येथील कै. डॉ.प्रेमसिंग गिरासे यांचा पोळ्याच्या दिवशी सोनगीर दोंडाईचा या राज्य महामार्गवर भर दिवसा चिमठाणे सबस्टेशन जवळ खून करण्यात आला.होता ..घरातला एकुलता एक कर्ता मुलगा गेल्याने ..सदर कुटुंब आधार हीन झाले आहे...त्या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून ..राजपूत समाजातील समाजबांधवासहित सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे..त्यातच त्यांच्या परिवाराची भेट घेतली.व संघटनांकडून आर्थिक मदत व परिवाराची जबाबदारी घेण्यात आली आहे......
कै.डाॅ.प्रेमसिंग गिरासे यांच्या परिवाराची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याची हमी घेतली व काही आर्थिक मदत व बहिण ला शैक्षणिक मदत देण्याचा विश्वास दिला .श्री क्षेत्र टेंभे बु ॥ ता शिरपुर येथील समस्त ग्रामस्थ ,गूरुवर्य नथ्थूसिंग बाबा परीवार व महाराणा प्रतापसिंह मित्रमंडळ यांच्याकडुन 35511/ रोख रक्कम कै. प्रेमसिंग भाऊ यांच्या परीवाराला मदतस्वरुप देण्यात आली.मा.श्री.अर्जूनसिंह ठाकूर(प्रदेश अध्यक्ष, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्य) यांनी कै.प्रेमसिंग भाऊ गिरासे यांच्या परिवाराची संपूर्ण जवाबदारी घेतली.त्या वेळी मा.श्री.आंनदसिंह ठोके (राष्ट्रीय महासचिव), मा.श्री. बाळासाहेब पाटील(कोर कमिटी अध्यक्ष),मा.श्री. निखिल भाऊ राजपूत (खांदेश विभाग अध्यक्ष),मा.श्री. रामसिंग मामा राजपूत(प्रदेश उपाध्यक्ष),मा.श्री. सुभाष ठोके जी (प्रदेश प्रभारी),मा.श्री. महेंद्रसिगं राजपूत,मा.श्री. विनोद जी शेखावत (प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष),मा.श्री. बलवीर जी शेखावत (प्रदेश सचिव),मा.श्री. भरतसिंह राजपूत( प्रदेश संघटक),मा.श्री. राकेश राजपूत (प्रदेश युवा उपाध्यक्ष),मा.श्री. राकेशसिंह राजपूत(प्रदेश युवा कार्याध्यक्ष),मा.श्री. उदयसिंह जमादार(धुळे जिल्हा अध्यक्ष),मा.श्री. पुष्कर भाऊ राठोड (धुळे तालुका अध्यक्ष),मा.श्री. पृथ्वीराज सिसोदिया (धुळे जिल्हा मिडिया प्रमुख),मा.श्री.विश्वजीत सिसोदिया (धुळे जिल्हा मिडिया प्रभारी) व सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते...!