*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थित काँग्रेस भवन उस्मानाबाद येथे शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*
उस्मानाबाद, दि.१३:
काँग्रेस भवन उस्मानाबाद येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या उपस्थित उस्मानाबाद शहरातील धडाडीचे कार्यकर्ते अहमद भाई कुरेशी व मित्र मंडळ तसेच गुलाम दर्याजी,कलिम शेख पञकार,फेरोज कोतवाल यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.धिरज पाटील ,माजी जिल्हा अध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे,उपाध्यक्ष प्रशांत पाटील,कार्याध्यक्ष खलील सय्यद,संघटक राजाभाऊ शेरखाने,उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिदे,अॅड जावेद काझी,सिध्दार्थ बनसोडे,महीला काँग्रेसच्या डाॅ.स्मिता शहापूरकर,उमेश राजेनिंबाळकर,सलमान भाई शेख,बालाजी माने,शदेवानंद ऐडके,लोढे साहेब,आझर पठाण,यांची उपस्थिती होती.


