*मुळीमांडळ या गावात वाल्या सेना ग्रुपच्या वतीने व महाराष्ट्र दारूबंदी महीला युवा मोर्चा व महीला भगिनींनी सहकार्याने दारूबंदी ठराव एकमताने मंजूर झाला.*
दोंडाईचा:दि.०३-(प्रतिनिधी संजय कोळी)*: दि.31/8/2021 गेल्या पन्नास वर्षात कधी ज्या गावात दारूबंदी चा ठराव होऊ शकला नाही त्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुडीमांडळ गावात महाराष्ट्र दारूबंदी महिला/ युवा मोर्चा च्या गावातील महिला भगीनी व मुडीमांडळ वाल्या सेना गृप च्या तरूणांच्या अथक प्रयत्नांनी दारूबंदी ठराव एकमताने मंजूर झाला....तसेच ग्राम रक्षक दल ही तयार करण्यात आले.....
दारूपिणा-यांमुळे त्रस्त झालेल्या मुडीमांडळ च्या महिला भगिनींनी दारूबंदी महिला मोर्चा च्या गीतांजली कोळी यांना मुडीमांडळ गावात दारूबंदी करण्यासाठी बोलल्यानंत गीतांजली कोळी यांनी मुडीमांडळ गावात महिलांची युवकांची भेट घेऊन गावात दारूबंदी विषयी जनजागृती केली...तसेच दारूमुळे त्रस्त असलेल्या महिला भगिनींना घेऊन अमळनेर रा. उ. शु.विभागाच्या कार्यालय येथे धडक मोर्चा ही काढला....त्यानंतर महीलांनी दारूबंदी तसेच घरकुल खावटी योजनेसाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा ही नेला ....महीलांचा रौद्राअवतार बघून ग्रामपंचायत ला दखल घेणे भाग पडले.... अथक प्रयत्नानंतर मांडळ गावाने इतक्या वर्षात पहिल्यांदा च दारूबंदी साठी पुढाकार घेतला आहे ....त्याबद्दल मुडीमांडळ गावात दारूपिणा-यांमध्ये निरूत्साहाचे तर महिलांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हे....
महिला ंसह गावातील डँशीग युवक विकी कोळी, लक्ष्मण कोळी, समाधान कोळी यांच्या समवेत ग्राम रक्षक दलाच्या सर्व युवकांसज्ञहमुडीमांडळ ग्रामस्थांचे खुप खुप अभिनंदन..सौ. गीतांजली कोळीमहाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चा . यांनी अभिनंदन केले आहे