शिंदखेडा शहरात डासांची प्रचंड पैदास... रोगराई वाढण्याची दाट शक्यता.. धूर‌फवारणी व डबके भराईची शहर राष्ट्रवादीची मागणी*

 



*शिंदखेडा शहरात डासांची प्रचंड पैदास... रोगराई वाढण्याची दाट शक्यता.. धूर‌फवारणी व डबके  भराईची  शहर राष्ट्रवादीची मागणी* 

शिंदखेडा दि.३०(प्रतिनिधी रवि शिरसाठ)   शिंदखेडा शहरात व कॉलनी परिसरात ठीक ठिकाणी पाण्याचे डबके साचले असून त्यामुळे डासांचे प्रमाण व रोगराई खुप वाढले आहे. त्यामुळे शिंदखेडा शहरात फवारणी करावी व कॉलनी परिसरात व शिंदखेडा शहरात खड्डे मुरूम टाकून बुजवावे या साठी आज मा. मुख्याधिकारी नगरपंचायत शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आले*

*निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, शहर उपाध्यक्ष मिलींद देसले,श्नी.दगाजी बापु माळी, युवक शहर अध्यक्ष गोलु देसले, दर्पण पवार(गोपी), इरफान शेख, रहिम खाटकी राहुल भोई,शाम मराठे,सागर चित्ते, दिनेश सोनवणे, गणेश पवार,  अतुल पवार, निलेश वाणी, जितु गुरव ,राजेश पारधी, आदी उपस्थित होते.

साहेबांनी शब्द दिला दोन ते तीन दिवसात फवारणी केली जाईल व मुरूम टाकण्यात येईल असे आश्वासन दिले*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने