तिसरी लाट येणार आणि साठ लाख लोक बाधित होणार ? उद्या काय होणार हे आजच टोपेंना कस काय कळल? "'झाल्या प्रचार सभा , आणि झाला कुंभमेळा..दारू अड्डे खुले अन्.. बंद का केल्या शाळा ?'.. ज्याच्या तोंडाला नाही झाकण..अशा भिकाऱ्याची कारोनापासून कोण करतंय राखण..जरा खाजवा की ..डोकं..



 






तिसरी लाट येणार आणि साठ लाख लोक बाधित होणार ? उद्या काय होणार हे आजच टोपेंना कस काय कळल? ....         .............................................................................

"'झाल्या प्रचार सभा , आणि झाला कुंभमेळा..दारू अड्डे खुले अन्.. बंद का केल्या शाळा ?'.. ज्याच्या तोंडाला नाही झाकण..अशा भिकाऱ्याची कारोनापासून कोण करतंय राखण..जरा खाजवा की ..डोकं..

मुंबई दि.०२:कोरोना एक जाग जरी दाखवत नसली तरी ते लपून राहीलेल नाही. कारण केंद्र सरकार कोरोना, मास्क, सँनिटायझर आणि लसीचे डोस देण्यात व्यस्त आहे तर मिडिया आज इकडे एवढे रूग्ण मिळाले? आज तिकडे एवढे रुग्ण मिळाले? हेच दाखवण्यात व्यस्त  झाले   आहे. पण कोरोना षढयंत्रावर बोलताना मिडीया दिसत नाही कारण त्यांचेही हात हे षढयंत्र राबवण्यात बरबटलेले आहेत??अस म्हटल तरी ते चुकीच ठरणार नाही. कोरोना षढंयत्र देशात केंद्र सरकार राबवत आहे तर राज्यात महाविकास आघाडी सरकार??कारण महाराष्ट्र  राज्याचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे काल परवा म्हणाले की,"  महाराष्ट्रात राज्यात  कोरोनाच्या तिस-या लाटेत साठ लाख लोक बाधीत होण्याची शक्यता आहे (मँक्स महाराष्ट्र २३ आँगस्ट २१) तिसरी लाट येणार आणि  त्यामध्ये किती लोक बाधीत होणार हे टोपे सांगतात तेव्हा सोशल मिडियावर टोपेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना काही लोक दिसतात कारण??पाठीमागे काही राज्यात विधानसभा आणि महाराष्ट्रात पोटनिवडणूका पार पडल्या तेव्हा तिथे प्रचारासाठी गेलेल्या पुढा-यांनी लोकांची गर्दी जमविली आणि  स्वत: मास्क कधीच वापरले नाही. तरीही ते कोरोनाच्या दुस-या लाटेतून बाहेर आले. आताही तिस-या लाटेच काहुर माजवणा-या आरोग्य मंत्री टोपेंना भाजपची जनआशिर्वाद यात्रा व काँग्रेसचे पक्ष मेळावे तिथे जमणारी गर्दी दिसत नाही का ? जर  राजेश टोपेंना साठ लाख लोक बाधीत होणार हे समजत असेल तर त्या साठ लाख लोकांची नाव का समजत नसतील ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की, "'झाल्या प्रचार सभा , 

आणि झाला कुंभमेळा, 

दारू अड्डे खुले अन्.. 

बंद का केल्या शाळा ?'


कोरोना हा फक्त एकांतात फिरताना होतो ? कोरोनाने काय जन आशिर्वाद यात्रेला व राजकीय पक्षाच्या मेळाव्यांना आणि त्यांच्या अंधभक्तांना सुट दिली आहे का ? मंत्री  टोपेंना साठ लाख लोक बाधीत होणार हा आकड समजला कसा ? टोपेंच्या कानात काय कोरोना विषाणूने संदेश दिला होता का ? की टोपेंच्या स्वप्नात कोरोना आला होता ? टोपेंच विधान हे साफ...साफ खोट ठरत कारण राजकीय नेत्यांनी व त्यांच्या अंधभक्तांनी जमवलेली गर्दी पाहून कोरोना दुर जाताना आज तरी महाराष्ट्रात दिसतोय पण लोकांच्या लग्न संमारंभात व इतर कार्यात तो आपसुक येतो ना टोपेसाहेब.  टोपे साहेब लोकांना आता कोरोनाच्या नावाने टोप्या घालणं सोडून द्या . डाँक्टरांनी काढलेल्या कोरोना बाधीत रूग्णाला एकही गोळी न देता निट करणारे आम्ही लोक आहोत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात चर्चा झाल्याची माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ""  केरळमध्ये ओणम साजरा झाला तिथे मोठी गर्दी झाली. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे, ३१ हजार केसेस एका दिवशी आल्यात त्याची कारणं काय ? असे विचारले असता त्यांनी ओणम सणामुळे आणि दुसरे चाचण्यांची संख्या वाढविली आहे त्यामुळे संख्या वाढली आहे. टोपे पुढे म्हणाले की, तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी राज्याने पूर्ण तयारी केली आहे. तिसरी लाट येऊ शकेल त्याची संख्या ६० लाख लोक बाधित होऊ शकतील अस म्हणाले.( संदर्भ -  मँक्स महाराष्ट्र २३ आँगस्ट २१) त्या टोपेंना विचारावंस वाटत की, केरळ मध्ये ओणममुळे आणि दुसरे चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढला हे तुम्हीच म्हणता. ती टेस्टींग किट किती खरी आहे हे आता लोकांना समजल आहे. आजही महाराष्ट्रात विनामास्कची जन आशिर्वाद यात्रा सुसाट वेगाने ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जात आहे पण तिथे चाचणी केली जात नाही  तर मग स्पष्ट होत की, चाचणी केली की आकडा वाढतो त्यांनी जर चाचणी केली नसती तर आकडा वाढला असता का ? म्हणून म्हणावसं  वाटत की, जहाँ टेस्ट हैं वही कोरोना हैं ! इसलिए नो मास्क - नो टेस्टींग - नो करोना - नो कोरोना वँक्सीन ! म्हणून तर याविषयी विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,

'दरवाजा मोकळा, आणि मोरीला राखण. गरीबाच्या तोंडाला

मास्क चे झाकण'. 


आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे  की, महाराष्ट्रात तिस-या लाटेत साठ लाख लोक बाधीत होण्याची शक्यता ही बातमी मँक्स महाराष्ट्र पोर्टलने फेसबुकवर प्रसारित केली त्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहणे म्हत्वाच्या आहेत कारण लोकांना आता समजले आहे की, महाराष्ट्र शासन आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांच्या हातून लोकांना टोप्या घालत आहे हे अंधभक्त सोडता कोणताही वैचारिक व्यक्ती नाकारू शकत नाही. म्हणून तर राम देशमुख हे म्हणतात की, 'राज्याचा आरोग्य मंत्री आहे का भविष्य सांगणारा पोपट आहे  ?'., कृष्णा गावडे लिहतात, 'टोपे साहेब लोकांना टोप्या घालणे बंद करा, नाहीतर अशी लाट येईल की, तुमच्यासारखे वाहून जातील'., त्यापुढे गणेश बनसोडे म्हणतात की. , 'टोपे साहेब तुम्ही मेल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला विश्वास बसणार नाही, सगळे आधीच ठरवून घ्या  च्यांनो., तर नितीन कौलू म्हणतात ""  'साहेब आपणही लाटे सारखेच केव्हातरी येता, नेहमीचेच शब्द वापरता,??आम्हाला घाबरून टाकता. ??येणारी लाट दिवाळीच्या आसपास आणा, निदान गावी जाऊन शेवटची दिवाळी तरी खाता येईल'., तसेच प्रशांत चिविलकर म्हणतात "  'एखाद्या स्क्रिप्ट सारखे आहे का हा भाग पूर्ण झाल्यावर पुढे हे होणार वगैरे...वगैरे. लोक वैतागली आहेत तुमच्या ह्या कोरोनाला, सोडा आता लोकांवर, प्रत्येकजण आपापली काळजी घेईल., तर अविनाश काबरे म्हणतात 'महाराष्ट्र सरकार खासगी हॅास्पीटलची भडवेगीरी करण्यासाठी या लाटांची भाकीते आणि घोषणा केल्या जात आहेत, ??  गेले तुमचे निर्बंध खंडणीखोर सरकार'., त्यापुढे दत्ता कुचेकर लिहतात 'साठ लाख नक्की का ? मग्

 'दुसरी लाट तिसरी लाट. 

आधीच नेते बरळले.. कुठे येणार कोण मरणार.  ? त्यांना आधीच्या आधी  कसे कळले ?'

पंढरपुरमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढतेय त्यामुळे तेथिल प्रशासनाने तिथे चौदा दिवसाचा लाँकडाऊन जाहीर केला आहे. तेव्हा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व पंढरपुरमधील स्थानिक प्रशासनाला सांगाव वाटत की, कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी करायची असेल तर त्यावर फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे मराठवाडा व कोकणात फिरणारी जनआशिर्वाद यात्रा किंवा पक्ष मेळावे आयोजित करा आणि कोरोनाची जिरवा कारण ती अयोजित करताच तिथे दबा धरून बसलेला कोरोना निघून जाईल. म्हणून म्हणाव वाटत की,

" पंढरपुर मध्ये घातला म्हणे कोरोनाने कहर " म्हणून प्रशासनाने केला लाँकडाऊन जाहीर.?  लाँकडाऊन केल्याने तिथे कोरोना होणार नाही? 

जनआशिर्वाद यात्रेने कोरोना राहणार नाही'. ?? 

तुम्ही शाळेत असताना माकड आणि टोपीवाला यांची गोष्ट ऐकली आणि  वाचली असेल त्या गोष्टीत टोपीवाला जसं करेल तस माकडं करत होती. टोपीवाल्याने दगड फेकताच माकड टोप्या फेकत होती अन् टोपीवाल्याने टोपी डोक्याला घालताच माकडं टोप्या घालत होती तशी अवस्था आज समाजाची झाली आहे कोरोना षढयंत्र राबवणारे लोक टोपीवाल्याची भुमिका निभावत आहेत त्यांनी टेस्टींगला सुरूवात केली की लोक टेस्टींग करत आहेत, आणि त्यांनी वँक्सीनला सुरूवात केली की लोक वँक्सीन घेऊन दंड चोळत आहेत. त्यामुळे शेवटी बहुजन समाजाला सागावं वाटत की कोरोना एक जागतिक षढयंत्र आहे ते षढयंत्र येथे राबवण्यात केंद्र व राज्य सरकारही सामिल आहे त्यामुळे ते अशाच पुर्वनियोजित लाटावर लाटा आणतील आणि बहुजन समाजातील लोकांना मारतील त्यामुळे तुम्ही कोरोनाची स्टेट करू नका. तुम्ही आजपर्यंत कोणत्या पेपरला अथवा टिव्हीवर बातमी बघितली का ह्या शहरात एवढे भिकारी कोरोना बाधीत झाले ? अशी बातमी आजपर्यत एकाही व्यक्तीने वाचली नाही कारण एकाही भिका-याने टेस्ट केली नाही, त्यामुळे टेस्ट करू नका, वँक्सीन घेऊ नका. कारण वँक्सीन बनावट आहे आणि त्या वँक्सीनमध्ये कोणते घटक आहेत ? याची माहीतीच्या अधिकाराखाली अनेकांनी माहीती मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आजपर्यत माहीती भेटलेली नाही. ती वँक्सीन घेण्यासाठी तुम्हाला कोणीही बळजबरी करू शकत नाही तसा निर्णायही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे नो मास्क - नो टेस्टींग - नो करोना - नो कोरोना वँक्सीन. आजपर्यत तुम्ही कधीही चाय न विकलेल्या चायवाल्याच्या नादी लागून देशोधडीला लागलात हे विसरू नका आता टोपीवाल्याच्या नादी लागून स्वतःची लाकड नातेवाईकांना नदीवर पाठवायला लावू नका. त्यामुळे आता निर्णय तुमचा तुम्हीच घ्यायचा आहे. टोपीवाल्याच्या नादी लागून माकड बनणार का ? आणि टोपी घालून घेणार का ?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने