धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष तेजस आप्पासाहेब गोटे यांच्या प्रमुखउपस्थिती मध्ये शिरपूरात विविध भागात गणेशजींच्या महाआरती कार्यक्रम सोत्साहात

 




 धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  कार्याध्यक्ष तेजस आप्पासाहेब गोटे यांच्या प्रमुखउपस्थिती मध्ये शिरपूरात विविध भागात गणेशजींच्या महाआरती कार्यक्रम सोत्साहात

शिरपूर प्रतिनिधी)*दिनांक १५/९/२०२१ रोजी श्री गणेशोत्सव निमित्ताने शिरपूर शहरात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते महाआरती चे आयोजन करण्यात आले होते*. *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मा श्री अनिल अण्णासाहेब गोटे यांचे चिरंजीव श्री तेजस आप्पासाहेब गोटे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रमुखउपस्थिती मध्ये शिरपूर शहरातील कुंभार टेक व नगरपालिका परिसरातील भागात श्री गणेशजींच्या महाआरती चे आयोजन संपन्न झाले*. *

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिरपूर येथील ज्येष्ठ नेते श्री रमेश आबासाहेब करंकाळ, शहराध्यक्ष डॉक्टर श्री मनोज भाऊ महाजन, प्रवक्ते श्री हेमराज भाऊ राजपूत, प्रल्हाद पाटील, युवराज राजपूत व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध मंडळाचे भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते*.

*अशी माहिती प्रवक्ते श्री हेमराज भाऊ राजपूत यांनी दिली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रसिद्धीप्रमुख तथा सोशलमिडिया प्रमुख धुळे शहर कार्यकारणी श्री अविनाश भाऊ लोकरे यांनी प्रसिद्ध केली*.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने