जिल्हा दुध फेडरेशन संचालीका भैरवी ताई वाघ यांची सदिच्छा भेट




जिल्हा दुध फेडरेशन संचालीका भैरवी ताई वाघ यांची सदिच्छा भेट

 चोपडा दि.२९(प्रतिनिधी):

चोपडा येथील भैरवी ताई वाघ जळगाव जिल्हा दुध फेडरेशन सचालीका व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव यांनी व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चोपडा येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी तालुका पंकज पाटील गजेंद्र जेस्वाल, शहराध्यक्ष दिनेश नाईक विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र पाटील माजी शहराध्यक्ष सदस्य अमळनेर  राकेश पाटील माजी जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा अमळनेर युवती अध्यक्षा  युवा मोर्चा प्रकाश पाटील  अध्यक्ष तुषार पाठक युवा मोर्चा ओबीसी अध्यक्ष सुरेश चैधरी  सुभाष पाटील पंचक मोहिते भावे अमित तडवी विपुल कोळी विजय पाटील  सर्व कार्यकर्ते नी सत्कार केला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने