नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूरला गायी-गुरांना चारा वाटप
शिरपूर दि.०१(प्रतिनिधी) :
गाय पाळीव प्राणी नसुन गाय आपली आई असते आपण नेहमी गायीचा आदर करतो आणि तिच्याशी दयाळू पणाने वागत असतो, आज दिनांक १ सप्टेंबर आमच्या मार्गदर्शिका मा. जयश्रीबेन पटेल ते मुंबईत असुनही देखिल यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने केतन पंडित मित्र परिवार तर्फ़े गाय मातांना चारा दान करण्यात आला
गाय आमची माता आहे हा ध्यास लक्षात ठेवुन आमच्या माता समान यांचा वाढदिवसानिम्मीत हा कार्यक्रम घडविण्यात आला .या कार्यक्रम प्रसंगी केतन पंडित , रोहित सालुन्खे, मयुर शर्मा, किरण कोळी, ऋषिकेष पाटील खुशाल अग्रवाल प्रतिक शिम्पिं उपस्थित होते ..