महाविकास आघाडी शिवसेना पक्षाचे दाऊळ गणातील अधिकृत उमेदवार सौ अनिताताई नरेंद्र गिरासे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांची साहुर येथे १ रोजी दणदणीत जाहीर सभा
शिंदखेडा दि.३०(प्रतिनिधी रवि शिरसाठ)
महाविकास आघाडी शिवसेना पक्षाचे दाऊळ गणातील अधिकृत उमेदवार *सौ अनिताताई नरेंद्र गिरासे यांच्या पंचायत समिती शिंदखेडा सार्वत्रिक पोट निवडणुक २०२१ च्या निवडणूक चिन्ह धनुष्य बाण* चिन्हाच्या प्रचारार्थ *महसुल व ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री* महाराष्ट्र राज्यमा ना. अब्दुल सत्तार साहेब*यांची *दाऊळ गणातील *साहुर* तालुका शिंदखेडा येथे दिनांक *१/१०/२०२१ वार शुक्रवार रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता* दणदणीत जाहीर सभा* आयोजित केली आहे .तरी दाऊळ गणातील मतदार राजानी व महाविकास आघाडी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे