राळेगाव पोलीस व बँकेच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरट्याला केले जेरबंद*

 *





राळेगाव पोलीस व बँकेच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरट्याला केले जेरबंद*

यवतमाळदि.२९( जिल्हा प्रतिनिधि शेख राजिक )

भारतीय स्टेट बँक शाखा राळेगाव एटीएम शाखेला लागूनच आहे या एटीएम मध्ये मोठ्या स्वरूपात रोग असल्याची माहिती मिळत आहे मात्र या चोरट्याला पकडण्यात करिता भारतीय स्टेट बँकेच्या हेड ऑफिस मध्ये राळेगाव शाखेची सीसीटीव्ही चेक करत असताना भारतीय स्टेट बँक हेड ऑफिस ला राळेगाव भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या एटीएम मध्ये चोरटा लोखंडी पाइप चा रोड ने मशीन तोडफोड करून पैसे लंपास करण्याच्या प्रयत्नात होता त्या कालावधीतच  हेड ऑफिस नाही राळेगाव पोलिसांना आणि राळेगाव शाखेचे ब्रांच मॅनेजर पंकज पांगरकर यांना सूचना देऊन कळवले तसेच बँक मॅनेजर मी पोलिसांशी संपर्क करून चालू असलेल्या घटनेची माहिती दिली तेव्हाच राळेगाव पोलिसांनी राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चोबे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचला वतीन रस्त्यांनी तीन मुलांच्या गाड्या पाठवून चोरट्याला अवघ्या दोन तासात जेरबंद केले या पोलिस व ब्रांच या सतर्कतेमुळे आर्थिक हानी टळली पण मात्र एटीएम मशीन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने