*सुरक्षीत फवारणी किट बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन*ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय कोंघरा व कृषी महाविद्यालय
यवतमाळ दि.२९ (जिल्हा प्रतिनिधि शेख राजिक) महाविद्यालयातिल विद्यार्त्यांनी कीटकनाशक फवारणी किट व फवारणी करत्यावेळी घ्यावयाची काळजी.या विषयासबंधी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले आहे.
विध्यार्थी *ऋषीकेश मिर्झापुरे*. ऋषभ दारुंदे. स्नेहल ढाले. या विध्यार्त्यानी वरध परिसरात भेट दिली पिकाची पहाणी करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फवारणी व फवारणी करता यावेळी सुरक्षित किट घालून प्रत्यक्ष कृती करून दाखवली आणि फवारणी करतांना सुरक्षित किटचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. विषारी कीटकनाशक पासून मानवी शरीराला होणारे नुकसान या बद्दल माहिती दिली. व जबाबदारी घ्या असे सांगितले ( मास्क, ग्लोस, गॉगल, )आवश्यक आहे असे सांगितले.
या बद्दल विध्यार्थी *ऋषीकेश मिर्झापुरे* *वृषभ दारुंडे* *स्नेहल ढाले* यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री.भगवानजी डोफे, *वैभवभाऊ गजबे*, सागर दुधकोहळे,ज्ञानेश्वर जिद्देवार व इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते.