भारताचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा समर्पण अभियानांतर्गत विरवाडे येथे वृश्रारोपण
चोपडा दि.२० ( प्रतिनिधी): भारताचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा समर्पण अभियानांतर्गत आज दि 20/9/2021वार सोमवार रोजी वुश्रारोपण अभियान भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व ग्रामीण च्या वतीने विरवाडे येथे वृश्रारोपण अभियान संपन्न झाले
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी पं स सभापती आत्माराम् म्हाळके जिल्हा परिषद सभापती उज्वला ताई म्हाळके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील चोपड़ा शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल पं स उपसभापती भुषण भिल सरचिटणीस हनुमंत महाजन सरचिटणीस चंद्रकांत धनगर शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य पिंटू पावरा बुथ सहयोजक विजय बाविस्कर बापुराव पाटील प्रशांत म्हाळके विरवाडे चे सरपंच विशाल म्हाळके आडगाव चे सरपंच रावसाहेब पाटील गजानन शेखर ठाकरे कोळी विरवाडे ग्रामपंचायत उपसरपंच लता बाई भिल सदस्य आबा भिल दिलीप म्हाळके अशोक पाटील श्यामसिंग भिल बनाबाई पावरा पिंटू बेलदार सुनिल कोळी विजय न्हावी प्रतिप कोळी प्रवीण भिल नाना कोळी राजेंद्र पाटील चेतन पाटील अॅप प्रमुख धर्मदास पाटील या सह असंख्य भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.