शिकाऊ उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन


 


शिकाऊ उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

            ळगाव, (प्रतिनिधी) दि. 9 – शिकाउ उमेदवारांची 11 वी अ भा व्यवसाय परीक्षचे ऑनलाईन फॉर्म हे दिनांक 13 सप्टेंबर, 2021 ते 12 ऑक्टोंबर, 2021 या कालावधीत भरायचे आहेत. तत्पूर्वी उमेदवारांनी त्यांचे आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष परीक्षा ही 13 ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. असे अंशकालीन प्राचार्य मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र, व्दारा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने