यावल येथे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भारत बंद आंदोलन
यावल दि.27(प्रतिनिधी)27/9/2021सोमवार आज रोजी यावल,येथे सकाळी नऊ वाजता, केंद्रातील मोदी सरकार विरोधात *काळे* *कृषिकायदे* आणून शेतकऱयाच्या हक्क हिरवणाऱ्या आणि उद्योगपतीचे खिसे भरणाऱ्या भाजपा सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले .
आंदोलनाचे नेतृत्व गटनेते जी. प. जळगाव व तालुका अध्यक्ष श्री प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस चे ता.अध्यक्ष श्री मुकेश येवले, श्री भगतसिंग बापू पाटील श्री शेखर पाटील गटनेते प. स. गटनेता कादीर खान शहर अध्यक्ष, राष्ट्रवादीचे देवकांत पाटील, सरपंच श्री संदीप भय्या सोनवणे, शामराव मेघे जलील पटेल. नगरसेवक, रसूल शेख, समीर मोमीन अस्लम शेख, प्रदीप पाटील विनोद पाटील राजेंद्र सर जितू पाटील वसंत चौधरी व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्तित होते. तसेच शहरात फिरून भव्य रॅली काढूण दुकानें बंद करण्याचे आवाहन करण्यात आले