सातोद येथे नऊ दिवसांपासून विहिरीत पडलेल्या कोब्रा जातीच्या नागाला सरपमित्रा कडून जीवदान
मनवेल ता,यावल दि.२९ (प्रतिनीधी गोकुळ कोळी)तालुक्यातील सातोद येथील शेतकरी पाटील यांच्या शेतामध्ये गेल्या नऊ दिवसांपासून कोब्रा जातीचा नाग साडे पाच फुटाचा विहिरीत पडलेला होता
माधुरी शेतकरी अमोल पाटील यांनी भुसावळ येथील अवनी बहुउद्देशीय संस्था यांच्याकडे संपर्क केला तो लगेच तेथील सरपमित्रा ची टीम ॲलेक्स फ्रेसडी रवी तायडे दीपक नाटेकर दीपक वाघ कल्पेश तायडे रोहित श्रीवास्तव राहुल आराक पंकज वाघमारे या टीम नेम शर्तीचे प्रयत्न करून विहिरीत पडलेल्या नागाला सुखरूप बाहेर काढले व नंतर त्याला जंगलामध्ये सोडून दिले यावेळी उपस्थित चालू असलेल्या या रीसूव ऑपरेशनल बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली यावेळी शेतकरी अमोल पाटील यांनी सर्व सर्व सर्व मित्रांचे कौतुक केले
कोणत्या ही सर्पमित्राला मारू नका सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत
तुम्हाला कुठे सर्प दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा दीपक नाटेकर यांनी केले आहे