*आमदार किशोर आप्पा पाटील याच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा येथे शिवसेना-युवासेना आयोजित जम्बो लसिकरण शिबिरात 2478 जणांनी घेतला लसिकरणाचा लाभ*
पाचोरा दि.१८ प्रतिनिधी):पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर अप्पा पाटिल याच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा येथे झालेल्या शिवसेना-युवासेना आयोजित जम्बो लसिकरण शिबिरात 2478 शहरवासियानी घेतला लसिकरणाचा लाभ...*
काल झालेल्या कोरोना लसिकरण शिबिर म्हणजे नगरदेवला वासियाना मिळालेल्या एक सुखद धक्का म्हणावा लागेल कारण ती म्हणजे शिबिराची अनिश्चितता, होईल की नाही होणार,आज उद्या होतेय ,अशा प्रसंगत देखील शिबिर यशस्वी झाले.*
लसिकरणाच्या लाभ घेण्यासाठी तिरोले पाटिल मंगल कार्यालयाच्या प्राँगनात सकाळी पहाटे 4 वाजेपासुन लोकांची गर्दी होऊ पाहत होती सर्व नागरिक देखील पुरुषांची एक तर महिलांची एक वेगळी अशी शिस्तबद्ध रांगा लावून उभे होते दिवस उजाड़े पावतो ही संख्या बघता बघता 400 ते 500 वर पोहचली*.*7 वाजेच्या सुमारास शिबिराचे आयोजक जिप सदस्य रावसाहेब जीभाऊ यांचे आगमण आपल्या सहकारी शिवसैनिकासह झाले...* *लोकांचा प्रतिसाद पाहून सर्वांचा हुरूप वाढला व दिलेल्या जवाबदारी नुसार शिवसैनिकचे रुपांतर स्वयंसेवकात झाले*
नियोजनानुसार प्रत्येकाने ज्याला जी कामगिरि सोपावली होती तो त्या कामात व्यस्त होताना दिसू लागला याच ठिकाणी अगदी शिबिरात एक आगली वेगळी गोष्ठ बघायला मिळाली ती म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हे शिबिर पार पडले ते म्हणजे गटाचे जि प-गटनेते रावसाहेब जिभु व विधानसभा क्षेत्र प्रमुख जेष्ठ शिवसैनिक असलेले अविनाश आबा हैदेखील कुठलाही बड़ेजाव न बाळगता स्वयंसेवकाची भूमिका पार पाड़ताना दिव्यांग ,अंध अपंग बंधवाना मदत करताना दिसून येत होते.*
शिबिरास गावातील विविध पत्रकार -वार्ताहर बाँधवानी देखील भेट दिल्यावर त्यानी देखील लसिकरणासाठी झालेली गर्दी व त्या गर्दीचे झालेले नियोजन बघून आयोजक कौतुक केले.*
त्या ठिकाणी आलेल्या लोकाना रांगेट उभे करने , आधार तपासणी करने पुन्हा रांगेट उभे करने रजिस्ट्रेशन करने अशा प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकाची भूमिकेत शिवसैनिक काम करताना दिसून येत होते.*
आलेल्या प्रत्येक पात्र नागरीकास लस मिळाली पाहिजेल अशा सूचना रावसाहेब जीभूनी त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या डॉक्टर मंडलीना केली होती रजिस्ट्रेशनसारख्या तांत्रिक कारण वरुण कुणीही माघारी परत फिरूँ जाऊ नये अशी त्यांची मनस्वी इच्छा व धडपड दिसून येत होती.लसिकरण झाल्यावर जेष्ठ नागरिक व महिलावर्ग जिभुना भेटून आज जीभाऊ तुनामुळे आम्हाले लस टोचाले कोणा वशिलानी गरज पड़नी नही ....अशी प्रतिक्रिया देऊन आनंदाने बाहेर पडताना दिसून आले..अशा सूत्रबद्ध नियोजनामुळे गावातील 2478 लोकांनी लसिकरणाचा लाभ घेऊन हे शिबिर यशस्वीरित्या संम्पन्न झाले...यात आयोजक व जेष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक ,आजी माजी पदाधिकारी यांचेसह प्राथमिक आ. केन्द्राचे डॉ. विरेंद्र पाटिल,डॉ. बसेर व त्याच्या सहकारी स्टॉपचे देखील मोलाचे योगदान होते.*
शेवटी या सर्वाचे गटाचे नेते रावसाहेब जीभाऊ यांनी आभार मानून घेतलेल्या शिबिर यशस्विते साठी घेतलेल्या परिश्रमाप्रति आभार मानले*
