*भारतीय जनता पार्टी उद्या चोपडा शहर व तालुका बुथप्रमुख,शक्तीकेंद्रप्रमुख आढावा बैठक..*
चोपडा दि.३०(प्रतिनिधी) : चोपडा शहर व तालुका बुथप्रमुख,शक्तीकेंद्रप्रमुख यांची आढावा बैठक दि.31आॅगस्ट 2021,मंगळवार रोजी सकाळी 9:00 वाजता परिश्रम मंडपम्,हरेश्वर महादेव मंदिरासमोर,जुना शिरपूर रस्ता,चोपडाआयोजीत करण्यात आली आहे
याआढावा बैठकीसाठी.. राज्याचे माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.श्री.गिरीशभाऊ महाजन,प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार श्री.राजुमामा भोळे,रावेर लोकसभेच्या खासदारश्रीमती रक्षाताई खडसे,जळगाव जि.प.अध्यक्षासौ.रंजनाताई पाटील आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे..
तरी भारतीय जनता पार्टी चोपडा शहर,ग्रामिणचे सर्व आजी-माजी तोलामोलाचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,
सर्व मोर्चा आघाड्याचे पदाधिकारी,सहकार क्षेत्रातील संचालक,शक्तीकेंद्रप्रमुख,बुथप्रमुख,कार्यकर्ते बंधु, भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री.पंकज सुभाष पाटील,शहराध्यक्ष श्री.गजेंद्र अरविंद जैसवाल,सरचिटणीस-श्री.हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर
श्री.मनोहर बडगुज,सुनिल सोनगिरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष
श्री.प्रकाश लक्ष्मण पाटील*युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री.तुषार दिनेश पाठक यांनी केले आहे