लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याजयंतीनिमित्त पुतळ्याला माल्यार्पण
भुसावळ दि.०१( प्रतिनिधी ) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतांना मुकुंदभाऊ सपकाळे ( संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा ) , अशोकभाऊ पाटिल ( जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस ), अशोकभाऊ लाडवंजारी ( माजी नगरसेवक ), सुनीलभाऊ माळी ( माजी नगरसेवक ), अमोल कोल्हे ( जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ ) , राजाभाऊ मोरे ( माजी नगरसेवक ) , सतीष गायकवाड , अनिल पवार व मित्रपरिवार . यावेळी मुकुंदभाऊ सपकाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान व इतर महत्वाचे कार्याबद्दल माहीती दिली आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या .