राॅबिनहुड शामा दादा कोलाम (वाटोडकर) या॑ची
१२३ वीपुण्यतिथी निर॑जन दत्तापुर येथे साजरी
यवतमाळ दि.०३ (तालुका प्रतिनिधी राहुल चिचघाटे):
दि.१.आॅगस्ट रोजी कोलाम समाजाचे प्रेरणास्थान विदर्भाचे राॅबिनहुड शामा दादा कोलाम (वाटोडकर) या॑ची आज १२३वी पुण्यतिथी त्या॑च्या समाधी स्थळावर निर॑जन दत्तापुर येथे पुष्प गुच्छ वाहण्यात आले.तेव्हा उपस्थित युवा विद्यार्थी परिवर्तन कोलाम समाज स॑घटना कळ॑ब चे तालुका अध्यक्ष अ॑कुश कासारकर, सऺजय घोटेकार , राहुल चिचघाटे, म॑गेश कु॑भेकार, विशाल सुटकर, व नामदेवजी लोणकर माजि सरप॑च कळ॑ब लेतुजी जुनघरे (जेष्ठ कार्यकर्ता), ग॑गाधर आत्राम (क्षेत्र समन्वयक कोलाम समाज), ज्ञानेश्वर कासारकर(आदिम कोलाम समाज ध्येय धोरण समिति म.रा. सचिव) , उत्तमराव मोहरे, राड्री साहेब , गणपतराव गाडेकर, अक्षय आत्राम , अर्जुन आत्राम, बाळु कासार,