अमितजी राजसाहेब ठाकरे यांना नाशिकला ..आद्य जोतिर्लिंग श्री ञ्यंबकेश्वर महाराज यांची प्रतिभा भेट..



अमितजी राजसाहेब ठाकरे यांना नाशिकला ..आद्य जोतिर्लिंग श्री ञ्यंबकेश्वर महाराज यांची प्रतिभा भेट.. 

नाशिक दि.३०(प्रतिनिधी): श्री .अमितजी राजसाहेब ठाकरे , यांची नाशिक पुण्यनगरीत सदिच्छा भेट प्रसंगी आद्य जोतिर्लिंग श्री ञ्यंबकेश्वर महाराज यांची प्रतिभा भेट.दिली....!या प्रसंगी मनसे , नेते संदिप देशपांडे ,  .श्री .अमेय खोपकर  मनसे चिञपट सेना अध्यक्ष  व ठाणे _पालघर जिल्हाअध्यक्ष श्री. अविनाश जाधव  , नाशिक शहर अध्यक्ष ,अंकुश पवार , वैभवराज रौंदळव  निखिल सरपोतदार व सर्व पदाधिकारी उपस्थिती होते असेमनसे ,नाशिक ञ्यंबकराज ग्रुप महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी उपस्थित होते. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने