देगुलर बिलोली मतदारसंघाचे लाडकं नेतृत्व आ.स्व.रावसाहेब अंतापूरकर यांना सांगवी ग्रामपंचायतीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण
नाशिक दि.,३० (प्रतिनिधी )देगुलर बिलोली मतदारसंघाचे लाडकं नेतृत्व आ.स्व.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांना सांगवी ग्रामपंचायतीच्या व गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करुन प्रतीमेस अभिवादन करण्यात आले..व साहेबांच्या आठवणीस उजाळा देत विविध विषयांवर संवाद झाला.समवेत,दिनेश देशमुख,युवक काँग्रेस महासचिव अभयसिंह देशमुख,योगेश पा.नागराळकर,गजानन भुयारे,रविंद्र मोरे,अनिल नागदरवाड, नागनाथ मोघे, काशिनाथ काळे, माधव काळे, मन्मथ काळे, बसू काळे,यादवराव मोघे, प्रदिप मोघे, गणेश पाटील, माधव घुगे, राजेंद्र सूर्यवंशी, निवृत्ती सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी, धोंडीबा पाटील, शेषराव सूर्यवंशी, मनोहर गज्जलवार, भरत ढाणके, गंगाधर कांबळे, निळकंठ मोघे, दशरत सूर्यवंशी, सरपंच, उपसरपंच, सर्व सोसायटी चेरमण,सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी सर्व युवक पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते...असे जितेश_रावसाहेब_अंतापुरकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस यांनी कळविले आहे