*_जळगाव पंचायत समिती सभापती सौ.लालिताताई जनार्दन सपकाळे यांचा कोळंबा येथे सत्कार....*
चोपडा दि.३०(प्रतिनिधी) जळगाव येथील पंचायत समिती च्या सभापती सौ ललिता ताई जनार्दन सपकाळे यांचा कोळबा येथे जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी माजी जी. प.सदस्य जनार्दन सपकाळे, इदगाव येथील सरपंच भगवान कोळी,गोरख भिवा कोळी,प्रवीण कोळी,साबीर शेख सिद्दिक,अरमान खाटीक,साबीर अरब,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग सचिव अक्रम तेली, चंदुभाऊ कोळी, राजुभाऊ कोळी, विलास कोळी,मधुकर कोळी, मंगल कोळी,जनार्दन कोळी, लोटण कोळी, आनंदा कोळी,योगेश कोळी,वाल्मीक कोळी,सुरेश कोळी,यांचे सह कार्यकर्ते हजर होते.