*शिंदखेडा येथील सेवानिवृत्त भारतीय सेना ( आर्मी ) दलाचे* *रितेश सुदाम अहिरराव यांचे शहरात जल्लोषात स्वागत,शहरवासीयांतर्फ अनेकांनी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी केला सत्कार व औक्षण*
शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत)। शिंदखेडा येथील रहिवासी असलेले सोनार समाजातील रितेश सुदाम अहिरराव यांनी भारतीय सेना ( आर्मी ) दलात सतरा वर्षाच्या यशस्वीरित्या सेवा केली, तर ते आज सेवानिवृत होवुन घरी सुखरूपपणे परतले,म्हणुन त्यांचे शहरवासीयांतर्फे वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यांत आले, ते नवजीवन एक्स्प्रेसने शिंदखेडा येथील रेल्वेस्थानकांवर आले तेथुनच त्यांचे स्वागताला सुरुवात झाली नंतर त्यांना सजविलेल्या जिप्सी गाडीत विराजमान करुन सपुर्ण शहराच्या मुख्य रस्त्यावरक्ष डिजेच्या गजरात दिमाखात मिरवणुक काढण्यात आली घराघरातून आरती ओवाळुन औषण करण्यात आले, विविध सामाजिक,राजकीय पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यात नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे,गटनेते अनिल वानखेडे,उपनगराध्यक्ष भिला पाटील,भाजपा शहराध्यक्ष प्रविण माळी,पाणीपुरवठा सभापति किसन सकट, उल्हासदादा देशमुख,युवानेते सुरज देसले, काँग्रेसचे गटनेते दिपक देसले, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी,नगरसेवक दिपक अहिरे, उदय देसले, दिनेश माळी,चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते संदिपदादा बेडसे,शहराध्यक्ष प्रविण पाटील, गोलु देसले, मिलींद देसले,चेतन देसले, उदय गुरव,शिवसेनेचे तालुकासंघटक गणेश परदेसी, शहराध्यक्ष संतोष देसले, तालुका समन्वयक विनायक पवार,आदिवासी एकता परिषदेचे तालुकासचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भुपेंद्र देवरे, सुरेश मालचे, आप्पा सोनवणे , पत्रकाराच्या वतीने गुरु व सेवानिवृत्त प्रा,सोमनाथ अहिरराव, प्रा,प्रदिप दिक्षीत, यादवराव सावंत,विनायक पवार,योगेश चौधरी, परेश शहा,मनोज गुरव,निलेश सोनार,संदिप सोनार,दिपक सोनार,खान्देशी रक्षक संस्थेचे जिल्हाध्यक्ष उल्हास पाटील, कार्याध्यक्ष रोहिदास पाटील,नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, उपाध्येक्ष नितीन मिस्तरी, कार्याध्यक्ष नंदलाल साळुंखे, सचिव भुषण पवार, प्रमोद बोरसे आदीसह पदाधिकारी, शहरवासीयांनी शुभेच्छा व शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हयावेळी साई मित्र मंडळ माळीवाडा चे विजय भामरे, योगेश कासार,दिपक पाटील, भरत पाटील,राकेश कासार, हर्षल पाटील,भुषण पाटील, पंकज परदेशी,राज पाटील, दत्ता कासार,जगदीश अहिरराव, मनोज पाटील, गणेश पाटील,धिरज सोनवणे, योगेश कासार आदी सदस्यानी परिश्रम घेतले