कंचनपुर येथील कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कैलास देवमन पाटील यांची ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड*

 




*कंचनपुर येथील कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते  कैलास देवमन पाटील यांची ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड*

वालखेड़ा दि.३१ (प्रतिनिधि:संदीप येळवे)

शिंदखेड़ा तालुक्यातील कंचनपुर  येथील कॉंग्रेस पक्षातील श्री कैलास देवमन पाटील यांची कंचनपुर ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी   कस्तूरंग  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,मा. उपसभापति पं. स.शिंदखेड़ा श्री किशोर रंगराव पाटील  ,प्रकाश त्र्यंबक पाटील,चंद्रकांत पितांबर ठाकरे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी  आताच निवड झालेले कंचनपुर उपसरपंच श्री कैलास देवमन पाटील आपले  मनोगत व्यक्त करत असतांना त्यांनी म्हटले कि येणाऱ्या काळात जि प सदस्य कांग्रेस पक्षाचाच असेल व  येणाऱ्या काळात कांग्रेस पक्षा साठी जोराने काम करू व लोकांचे प्रश्न सोडवू

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने