मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरांचा पिंपळनेर पोलीसांकडून पर्दाफाश ..बुलेटसह विविध कंपनीच्या तीन लाख पाच हजार रु किं.च्या एकुण ७ दुचाकी मोटार सायकल हस्तगत :*

 मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरांचा पिंपळनेर पोलीसांकडून पर्दाफाश ..बुलेटसह विविध कंपनीच्या तीन लाख पाच हजार रु किं.च्या एकुण ७ दुचाकी मोटार सायकल हस्तगत :* 

धुळे  दि.२९(प्रतिनिधी)  जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत  अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव  . उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री श्री. प्रदीप मैराळे सोठे यांनी मोटार सायकल चोरीचे वाढते गुन्हयांचा आढावा घेवुन गुन्हे उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करुन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन साळुंखे यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती घेथुन पिंपळनेर शहरातील तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशन हददीतील महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ, बैंक, हॉस्पीटल्स, लॉन्स व लग्न समारंभ तसेच पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोटार सायकल चोरी केले जाते व सदर चोरीच्या मोटार सायकली हया कमी किमतीत बनावट नंबर प्लेट तयार करून विक्री केल्या जातात बाबत गोपनीयरित्या सविस्तर माहिती घेवून पोलीस स्टेशन कडील नेमणुकीस असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना सतर्क पेट्रोलींग करणे बाबत सूचना दिल्या.

त्याप्रमाणे पिंपळनेर पोलीस स्टेशन भाग-५ गुरनं ७९ / २०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक १२/०७/२०२१ रोजी दाखल होता. त्यात चोरीस गेलेलो रॉयल इन्फील्ड कंपनीची ३५० सीसीची बुलेट क्रमांक एमएच १५ जीजे-४४४० चा शोध घेणे करीता पोलीस स्टेशनचे पथकातील अंमलदार मोटार सायकल चोरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणेकामी गस्त घालत असतांना सपोनि श्री सचिन साळुंखे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळनेर शहरातील संशयीत इसम यादु उर्फ यादया रमेश देसाई रा लोणेश्वरी भिलाटी पिंपळनेर ता साक्री जि धुळे तसेच दुसरा संशयीत अजय आज्या शिवाजी गांगुर्डे रा. मल्याचापाडा पो. पानखेडा ता.साक्री जि धुळे हे मोटार सायकलींची चोरी करुन कमी किमतीत विक्री करतात समजलेवरुन पथकातील अंमलदार यांनी त्यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांचे कब्जातून खालील वर्णनाचे व किंमतीच्या एकूण ७ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

 मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरांचा पिंपळनेर पोलीसांकडून पर्दाफाश बुलेटसह विविध कंपनीच्या तीन लाख पाच हजार रु किं.च्या एकुण ७ दुचाकी मोटार सायकल हस्तगत :

धुळे जिल्हयाचे मा.पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत सोर, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव सो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री श्री. प्रदीप मैराळे सोठे यांनी मोटार सायकल चोरीचे वाढते गुन्हयांचा आढावा घेवुन गुन्हे उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करुन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन साळुंखे यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती घेथुन पिंपळनेर शहरातील तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशन हददीतील महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ, बैंक, हॉस्पीटल्स, लॉन्स व लग्न समारंभ तसेच पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोटार सायकल चोरी केले जाते व सदर चोरीच्या मोटार सायकली हया कमी किमतीत बनावट नंबर प्लेट तयार करून विक्री केल्या जातात बाबत गोपनीयरित्या सविस्तर माहिती घेवून पोलीस स्टेशन कडील नेमणुकीस असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना सतर्क पेट्रोलींग करणे बाबत सूचना दिल्या.

त्याप्रमाणे पिंपळनेर पोलीस स्टेशन भाग-५ गुरनं ७९ / २०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक १२/०७/२०२१ रोजी दाखल होता. त्यात चोरीस गेलेलो रॉयल इन्फील्ड कंपनीची ३५० सीसीची बुलेट क्रमांक एमएच १५ जीजे-४४४० चा शोध घेणे करीता पोलीस स्टेशनचे पथकातील अंमलदार मोटार सायकल चोरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणेकामी गस्त घालत असतांना सपोनि श्री सचिन साळुंखे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळनेर शहरातील संशयीत इसम यादु उर्फ यादया रमेश देसाई रा लोणेश्वरी भिलाटी पिंपळनेर ता साक्री जि धुळे तसेच दुसरा संशयीत अजय आज्या शिवाजी गांगुर्डे रा. मल्याचापाडा पो. पानखेडा ता.साक्री जि धुळे हे मोटार सायकलींची चोरी करुन कमी किमतीत विक्री करतात समजलेवरुन पथकातील अंमलदार यांनी त्यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांचे कब्जातून खालील वर्णनाचे व किंमतीच्या एकूण ७ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

[7/29, 3:28 PM] Pawan N: ताब्यात घेतलेल्या वरील संशयीतांनी सदर मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांचे नंबर प्लेट बनावट आहेत. वरील जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकली व आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास चालु आहे. 

हि कारवाई पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत , अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव  व  उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री श्री प्रदीप मेराळे ,  पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे श्री शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री सचिन साळुंखे, पोहेकॉ/ ७०३ प्रविण अमृतकर, / १२८३ देवेंद्र वेन्दे, पोकॉ/ २२९ रविकुमार राठोड, पोकॉ/४८६ मकरंद पाटील, पोकॉ/१५७० भूषण वाघ, पोना पोकॉ / १५०० ग्यानसिंग पावरा अशा पथकाने सदर चोरीच्या मोटार सायकली हस्तगत करुन कामगिरी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने