चोपडा शहर व तालुका भारतीय जनता पार्टीने* *रस्ता केला चक्का जाम.. राज्य शासन* *फेल.. जोरदार टीकास्त्र..

  



चोपडा दि. 29(प्रतिनिधी) 

दि.26जून 2021,शनिवार रोजी

भारतीय जनता पार्टी प्रदेश च्या सूचनेनूसार महाराष्ट्रातील ओबीसी (इतर मागासवर्गीय)समाजाचे राजकिय आरक्षण रद्द करण्याच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ , ओबीसी बांधवांच्या विश्वासघाता विरोधात ,तसेच ओबीसी आरक्षण पूर्ववत लागू करावे व ओबीसी बांधवांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती,चोपडा भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकार्‍यांकडून 

 सकाळी 10:00 ते 11:00 दरम्यान

 चोपडा शहरातील 

*धरणगाव नाका,म.गांधी उद्यान समोर  चक्काजाम/रास्ता रोको करण्यात आले..*

         या आंदोलनातील उपस्थितांना जेष्ठनेते श्री.शांताराम पाटील,मा.पं.स.सभापती आत्माराम म्हाळके यांनी राज्य सरकारच्या नाकर्त्यापणाविरोधात जोरदार टीका केली,व ओबीसी समाजाचे आरक्षण लागू करावे ही जोरदार मागणी केली.. उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले..या आंदोलनात नाशिक विभाग ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रदिप पाटील,जेष्ठनेते चंद्रशेखर पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,प्रदेश कार्यकारीणी सदस्य अनिल पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,सचिव हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर,भरत सोनगिरे,जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे,पं.स.सभापती सौ.प्रतिभा पाटील,तालुका महिला मोर्चा अध्यक्ष ज्योत्स्ना चौधरी,डाॅ.भारती क्षिरसागर,सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील,बापूराव पाटील,प्रकाश पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष युवराज  जाधव ,धनंजय पाटील ,शहराध्यक्ष तुषार पाठक,रावसाहेब पाटील,परेश धनगर,विठ्ठल पाटील,विनायक पाटील,कांतिलाल पाटील,जितेंद्र चौधरी,अमोल पाटील,धनंजय सुर्वे,पंकज पाटील,नितिन राजपूत,मिलिंद पाटील,विनोद धनगर,परेश धनगर  सुनिल सोनगिरे, संजय श्रावणी रवि महाजन,भुषण महाजन हेमंत जोहरी, प्रविण चौधरी,बबन पाटील,दिपक पाटील,भाईदास कोळी चंद्रभान पाटील बारकु पाटील, मनोज दादा सुनिल पाटील मुकेश पंचोली, नामदेव महाराज, किशोर बाविस्कर सरपंच , भरत पाटील,विजय बाविस्कर,गोपाल पाटील,विजय पाटील,शुभम चौधरी,संभाजी पाटील,एकनाथ पाटील,लक्ष्मण पाटील,मोहित भावे,विशाल पाटील,आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने