चोपडा मुकबधीर विद्यालयात.. सामाजिक न्याय दिन साजरा..

 



चोपडा दि. 26 (प्रतिनिधी) आज दिनांक 26जुन 2021रोजी सामाजिक न्याय दिन निमीत्ताने छत्रपति शाहू महाराज यांची जयंती मुक बधिर विद्यालय चोपड़ा येथे साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन सर्व उपस्थित शिक्षक वर्गाने केले. तद्नंतर शाळेचे चेअरमन बी. डी. पाकळे यांनी शाहू महाराज यांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. तसेच कार्यक्रम प्रसगी संस्थेचे चेअरमन ताई सो.लिलाबाई पाकळे,शाळेचे प्रणेते बी.डी.पाकळे, मुख्याध्यापक आर.बी.भवराळे बडगुजर सर ,

शिक्षिका नम्रता पाकळे, सुरेखा पाटील,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने