भडगांवला जन- सामान्यांच्या सेवेसाठी मोफत रूग्णवाहिका लोकार्पण...स्व बापुजी फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम.. आ.किशोर पाटील यांच्या वरदहस्ते शुभारंभ..



*भडगांवला जन- सामान्यांच्या सेवेसाठी मोफत रूग्णवाहिका* *लोकार्पण...स्व बापुजी* *फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम.. आ.किशोर पाटील यांच्या वरदहस्ते* *शुभारंभ..* 
पाचोरा दि. 
31 (प्रतिनिधी) :भडगाव येथे स्व बापुजी फाउंडेशन च्या वतीने मोफत रुग्णवाहीकेच लोकार्पण आमदार किशोरआप्पा पाटील यांचे. वरदहस्ते रूग्णवाहीकेच फित कापुन उद्घाटन करण्यात आले.
. याप्रसंगी भावी नगरसेवक लकीचद पाटील डॉ प्रमोद पाटील शशीभाऊ येवले प्रशांत पवार युवराज पाटील दीपक पाटील गुलाब पाटील मधुकर वाडेकर पिन्टु मराठै आबा महाजन शिवाजी महाजन जहाॉगीर मालचे विजय पाटील रवि पाटील ईश्वर पाटील युवराज पाटील बन्टी सोनार विनोद पाटील किशोर पाटील गंभीर पाटील योगेंद्र पाटील हर्षल पाटील चेतन पाटील मुख्तार पाटील रविंद्र पाटील सुनिल पाटील कपिल पाटील दिनेश पाटील सचिन पाटील जयसिंग राठोड प्रशांत गालफाडे जावेद भाई मोसीम भाई भोला पाटील प्रशांत सोनवणे विशाल पाटील अमोल पाटील भैय्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने