*आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे.. ना. छगन भुजबळ यांना कोळी समाज विविध समस्यां निवेदनांचे* *स्मरण...नाशिकचे किसनभाऊं सोनवणे यांनी घेतली भेट..*
. नाशिक दि. 31 :कोळी समाजाच्या विविध समस्यांचे निवारणार्थ आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे अनेक निवेदन सादर करण्यात आले आहेत त्या. निवेदनाचे स्मरणार्थ समितीतर्फे ना. छगन भुजबळ याची भेट घेऊन विविध समस्यांवर पुन्हा चर्चा होऊन आधी देण्यात आलेल्या निवेदनांची आठवण करून देण्यात आली. त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महोदयांनी स्पष्ट केले.
याबाबत प्राप्त माहिती अशी, नाशिक येथे दि.31 / 5 / 2021 रोजी
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती म राज्य तर्फे
अभ्यास गट समितीचे अध्यक्ष
मा.श्री छगनजी भुजबळ साहेब यांना
आज पर्यंत दिलेले निवेदनाचे स्मरण पत्र देण्यात आले. तसेच
मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र.8928/2015 व इतर याचिका यामध्ये दि.6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची चुकीची अंमलबजावणी न करण्यासंदर्भात..
निवेदन संदर्भ वाचुन
अनेक विषयावर चर्चा झाली.याप्रसंगी
स्मरण निवेदन पञ देतांना
श्री किसन सोनवणे
नाशिक जिल्हा अध्यक्ष,
श्री युवराज भाऊ सैंदाणे,
कु.महेश सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.