सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली अमोल सोनार प्रथम.. शाळेचा एकूण निकाल ८०. ५५%
चोपडा दि.९- ( प्रतिनिधी ) तालुक्यातील घोडगांव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्य. व उच्च माध्य. हायस्कुलचा माध्यमिक शालांत परीक्षा - मार्च - २०२६ इ. १० वी (एस.एस.सी) परीक्षेचा निकाल ८०. ५५% लागला आहे. शाळेतून
प्रथम क्रमांक -
प्रणाली अमोल सोनार - ८७.२०%,
द्वितीय क्रमांक - द्वारकेश आबा चौधरी - ७८%,
तृतीय क्रमांक- लीना सुनिल कोळी- ७७.६० % यांच्यासोबत
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व पालकांचे नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलालजी जैन, सहसचिव भानुदास पाटील, सन्माननीय संचालक मंडळ, सन्माननीय मुख्याध्यापक श्री.आर. एम.चौधरी सर, सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर बंधूंनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
