ज्येष्ठ नागरिक संघात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

 

ज्येष्ठ नागरिक संघात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

चोपडा,दि.३१(प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिकसंघात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमात ज्येष्ठ सदस्य व माजी सचिव  डी. महाजन , संस्थेचे अध्यक्ष  जयदेव देशमुख, उपाध्यक्ष  नेरपगारे आबा,  दत्त ूगुरुजी यांनी  त्याचे सामाजिक कार्य. धार्मिक, धर्मशाळा, विहिरी, मंदिरे, पाठशाला, धर्म निष्ठ शासन, मंदिराचे  जिर्णोव्दार, जनहित कार्य, सामाजिक कार्य , कुशल प्रशासक कार्य अव्दितीय होते.या बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी संघाचे सभासद जेष्ठ सभासद गोविंदराव मराठे , गोकुळ पाटील, विलास पाटील, प्रा. एस. एम. पाटील, देवांग सर, परशुराम पेंढारकर,  लेखक व कवी  रमेश जे. पाटील,  भालेराव  रामकृष्ण माळी, प्रकाश चौधरी, एकनाथ पाटील, अरुण पाटील  हे हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने