वर्डी गावी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे फलक पूजन

 वर्डी गावी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे फलक पूजन 

चोपडा दि.३१(प्रतिनिधी) : तालुक्यातील वर्डी येथे सर्व समाज बांधवांनी एकत्रित येत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

        वर्डी येथील मेन चौकात असलेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा फलकाचे पूजन गावातील सर्वच समाज बांधवांनी मिळून  केले व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे गुणगान केले .

यावेळी लघुश नायदे, रमेश सुलताने, राजेंद्र नायदे, दीपक नायदे, मुरलीधर धनगर, गुलाब साळुंखे ,दत्तात्रय पाटील, अविनाश शिंदे, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र नन्नवरे,समाधान धनगर, पितांबर धनगर, लोकेश नायदे, मनीष नायदे ,जितेंद्र शिंदे, सुनील धनगर ,प्रदीप पाटील, बाळासाहेब पाटील ,राहुल नायदे ,विशाल नायदे,तुषार नायदे ,वीरेन नायदे, सिद्धार्थ साळुंखे,संतोष धोबी, गणेश लोहार आदी उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने