घोडगावच्या तेजस्विनी पाटील हिस १२वी परिक्षेत शेकडा 87:33 गुण

 घोडगावच्या तेजस्विनी पाटील हिस १२वी परिक्षेत शेकडा 87:33 गुण

चोपडा,दि.५ (प्रतिनिधी)तालुक्यातील घोडगांव येथील रहिवासी  देविदास रामदास पाटील(फकराभाऊसाहेब) यांची नात सध्या शिरपुर येथे स्थायिक असलेले पंकज देविदास पाटील यांची मुलगी व एच. आर. पटेल शाळेचीविद्यार्थींनी कु. तेजस्विनी पंकज पाटील हिला इयत्ता बारावी सायन्स मध्ये 87.33 टक्के गुण मिळवले आहेत. 

तिच्या यशाबद्दल एच आर पटेल शाळेचे चेअरमन राजगोपाल भंडारी, घोडगावचे प्रकाश रजाळे,सुतगिरणी संचालक संजय पाटील,ऍड.नितीन जैन,सुनिल आनंदराव पाटील,योगेश सोनार,विजय निबां पाटील,यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने