चूनारअळी तथा भोकरवाडा युवा मंच तर्फे ईद मिलन उत्साहात साजरी
चोपडा दि.24 (प्रतिनिधी) :- येथील चूनारअळी तथा भोकरवाडा युवा मंच तर्फे ईद मिलन व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा काल दि. 23.03/2026 रोजी उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विधानसभा सभापती अरुण भाई गुजराती यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट संदीप भैया पाटील,शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे ,आरीफ शेख सिद्दकी हे उपस्थित होते. प्रसंगी रुग्णसेवेत अनमोल योगदान देणारे दीपक जैन ,राज मोहम्मद शिकलकर दिलीप नेवे यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी आरिफ मेंबर, मुक्तार सरदार, रॉयल मिस्तरी, मजहर सय्यद ,भुऱ्या पेंटर ,अब्दुल तेली, एडवोकेट हुसेन सय्यद, गफ्फार अली, शोएब शेख, इस्माईल तेली, निंब्या शेख, इम्तियाक जहांगीर, कालू दादा, गफ्फार हाजी, तय्यब बागवान, लक्ष्मण काविरे, सुनील सोनगिरे, असदर सय्यद (मुख्याध्यापक), एडवोकेट संदेश नेवे ,हारुण कच्छी , युसुफ भाई गुलशन खा, नोमान भाई काजी, इस्माईल बागवान,इमाम मिस्तरी, जाकीर मेंबर, रियाज बागवान, साबीर अरब, मुन्नाभाई चायवाले आदी उपस्थित होते
