ज्येष्ठ नागरिक संघात स्वातंत्र्य वीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी
चोपडा,दि.२७(प्रतिनिधी)ज्येष्ठ नागरिक संघाचे सभागृहाचे पटांगणात स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन व माल्यापर्ण डॉ. श्री. मिलिंद सरदार समन्वयक माधव बाग पुणे यांचे हस्ते करण्यात आले. तेव्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री जयदेव देशमुख यांनी डॉ. मिलिंद सरदार यांचा शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा संघाचे माजी अध्यक्ष श्री विजय करोडपती , सचिव श्री. विलास पाटील, सहसचिव श्री. विलास सु. पाटील कोषाध्यक्ष श्री. दिलीपराव पाटील,ज्येष्ठ सदस्य श्री. श्यामभाई गुजराथी, श्री. रमेश शिंदे, श्री गोकुळ पाटील , प्रा.श्री. सुधाकर पाटील,
अॕड. श्री.व्हि.बी. पाटील, श्री. शांताराम पाटील, श्री. गिरीराज बारी आदी सभासद बंधू हजर होते.
