शासकीय शालेय क्रिकेट स्पर्धेत प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलची जिल्हा स्तरावर भरारी

 शासकीय शालेय क्रिकेट स्पर्धेत प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलची जिल्हा स्तरावर भरारी

 चोपडा दि.२(प्रतिनिधी)दिनांक 02 ऑक्टोंबर 2025 रोजी तालुकास्तरीय शालेय शासकीय क्रिकेट क्रीडा स्पर्धा पी जी पी एस चोपडा या ठिकाणी संपन्न झाल्या.सदर स्पर्धां मध्ये चोपडा तालुक्याच्या वतीने *प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथील *14 वर्षे मुले गटात* या खेळाडूंनी क्रिकेट या क्रीडा प्रकारात  सहभाग नोंदवीत भरीव कामगिरी करून तालुकास्तरीय विजय मिळवून जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा या शाळेची निवड करण्यात आली.

विजयी खेळाडू विद्यार्थिनींचे चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.सौ. शैलाबेन मयुरजी, चेअरमन राजाभाई मयूर उपाध्यक्ष- मा. विश्वनाथभाई अग्रवाल, सचिव - मा.माधुरी ताई मयुर,पीपल्स को-ऑपरेटिव बँक चेअरमन मा. चंद्रहासभाई गुजराथी, मा.भूपेंद्रभाई गुजराथी मा.रमेशभाई जैन मा.किरणभाई गुजराथी, प्रा.आर.बी गुजराथी सर,प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक रजिश बलन, उपमुख्याध्यापक निखिला रजीष बी.सर मा.गोविंद गुजराथी सर, तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  शुभेच्छा दिल्यात....

*(क्रीडाशिक्षक:-समाधान माळी सर)*💐💐💐💐💐

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने